Art, asked by karish10061, 1 year ago

सैनिकाची मुलाखत घेण्यासाठी दहा प्रश्न तयार करा.​

Answers

Answered by vikasmanevkgmailcom
17

Answer:

नमस्कार तुमचे नाव काय आहे

तुम्ही कोणत्य प्रदेशात ड्युटीवर आहात

आता पर्यत तुम्ही किती लढाया केल्या आहेत

तुमची पोस्ट कोठे आहे

तुम्हाला लढाईवर गेल्या वर काय वाटत

तुम्ही कोणा -कोण बर युद्ध केल आहे

Answered by aaishwarya29
3

तुम्ही सैन्यात का भरती झालात

Similar questions