India Languages, asked by informationinsaan, 4 months ago

सैनिकाचे मनोगत ' या विषयावर तुमच्या शब्दात सैनिकाच्या भावना व्यक्त करा.

Answers

Answered by Aryanbadgujar
4

Answer:

मी वर्तमानपत्रात आज बातमी वाचली. संरक्षण मंत्री यांनी जवानांच्या छावनीला भेट दिली त्यावेळीस जवानांनी काय मागणी केली माहित आहे का ? “साहेब हमे आपके हुक्मकी प्रतीक्षा हे” जवानाचे हात शत्रूला खडे चारण्यासाठी फुरफुरत होते. हि बातमी वाचून मला जवानान विषयी विलक्षण आकर्षण वाटले, व योगायोग पहा. त्याच दिवशी आमच्या शाळे मदे काही जवान आले. आम्ही त्यांच्या जवळ गोळा झाले आणि त्यांना प्राशन विचारू लागले. तेव्हा एका जवानाने आम्हला सर्व माहिती सांगितली.

मी मराठा पळटणीत आहे. आपल्या सेनेचे प्रमुख तीन विभाग आहेत. एक विमानदल, भूदल आणि नोकादल मी या नोकादल मधला एक सैनिक आहे. आमच्यात सुद्धा वेगवेगळ्या ब्याचेस असतात. या ब्याचेसच्या नावानी व आमच्या क्रमांकांनी आम्ही ओळखले जातो. आम्हाला इथे नाव, गाव आणि जात महत्वाचे वाटत नाही, आम्ही सर्व भारतीय आहेत.

मला लहानपणा पासून लढाईचे आकर्षण शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाजीप्रभू यांच्या कथा वाचतांना शरीर फुरफुरत असे. मी एकदाचा म्याट्रिक झालो व घातक चीन ने आपल्यावर आक्रमण केले त्या वेळेस सैनिकांची गरज भासली व मी सैनेत भारती झालो. मग काय मनोकामना अर्धी पूर्ण झाली योगायोगाने मला त्याच वेळेस रणांगणावर जाण्याची संधी सुद्धा मिळाली, दुधात साखर त्याप्रमाणे योग धावत आला होता.

नंतर पृन्हा भारत-पाक युद्धात मला युद्ध गाजवण्याची उत्तम संधी मिळाली युद्ध चालू असते तेव्हा आम्हाला खाण्या-पिण्याची सुद्धा भान राहत नाही.

इतर दिवसाला सकाळच्या कवायतीने सुरवात होते सैन्यात शिस्तीवर अतिशय कटाक्ष असते स्वताची कामे स्वतालाच करावी लागतात घरादार पासून दूर राहावे लागते. नातेवाईका पासून पोरांन पासून दूर राहावे लागते. युद्ध नसते तेव्हा वर्षातून १५ दिवसाची सुट्टी मिळते.

आम्ही आपल्या देशाची व देशा तील लोकांच्या रक्षणासाठी रात्रंदिवस रात्री चा दिवस करत असतो मात्र वेळेनंतर तुम्हला आमची आठवण सुद्धा राहत नाही. मात्र जेव्हा शास्त्रिजि आपले प्रधान मंत्री होते तेव्हा त्यांनी तुम्हाला आमची आठवण राहावी म्हणून जय जवान हि घुषणा दिली. मित्रांनो तुम्ही कधीहि या जवानांना विसरू नका.

जय हिंद

तर मित्रांनो तुम्हाला जवानाचे हे मनोगत कसे वाटले आणि तुम्हला आपल्या INDIAN ARMY बदल काय वाटते आम्हाला कहाली comment करून सांगा.

तसेच जर तुम्हाला कोणत्या हि मराठी विषयावर मराठी निबंध हवा असेल तर आम्हाला comment करून कळवा.

धन्यवाद.

Similar questions