सैनिकाच्या पत्नीचे
मनोगत
मराठी निबध
Answers
Answered by
3
Answer:
सैनिकाच्या पत्नीचे मनोगत.
मी एक सैनिकांची पत्नी! माझे पती काश्मीर बॉर्डर वर देशाचे सौरक्षण करत आहेत. मी माझा २ मुलांबरोबर राहते. घरातल्या कामात आणि मुलांचा नादात दिवस कसा निघून जातो कळत नाही. पण कधी कधी माझा नवऱ्याची खूप आठवण येते. संसार नवरा व बायको मिळून चालवतात, पण माझा नवरा देशाचा कामात आहे.
माझं घर मी एकटी चालवते, मुलांचा अभ्यास घेते, त्यांना काय हवं नको ते बघते. माझा नवरा वर्षातून एकदा येतो. मुलं त्यांची खूप आठवण काढतात. पण मीच त्यांची समजूत काढते.
मला माझ्या नावऱ्यावर खूप अभिमान आहे. भारत मातेचे ते लेकरू आहेत. ते माझा कुटुंबाचंच नाही तर पूर्ण देशाचे राखण करतात.
Explanation:
Similar questions