--
१.सोनालीच्या घरात वाचनाचे वेड कोणाला होते?
उत्तर:---
२.मुलांची वाचनाव्यतिरिक्त कोणाशी मैत्री पक्की झाली आहे?
Attachments:
Answers
Answered by
0
Answer:
he is a temporary and any attachments is confidential and may contain information that more than a good night bro copy video URL at current time Kuch Kuch hone my skills and any attachments is intended only for the two of the two of the two of the two of the two of
Answered by
1
--
- १.सोनालीच्या घरात वाचनाचे वेड कोणाला होते?
सोनालीच्या घरात वाचनाचे वेड तिच्या मोठया भावाला व आईला होते .
२.मुलांची वाचनाव्यतिरिक्त कोणाशी मैत्री पक्की झाली आहे?
मुलांची वाचनाव्यतिरिक्त टीव्ही, वीडियो गेम्स, कंप्यूटर व मोबाइल या सर्वांशी मैत्री पक्की झाली आहे.
- सोनालीची अाई व मोठया भावाला वाचणयाचे वेड होते.
- सोनालीला पाठ्य पुस्तक शिवाय दुसरया पुस्तक वाचनांची आवड नसे, तिची आइने खूप प्रयत्न केले वाचनाकड़े तिच्या मन वड़वणयाचा, आईचे मत होते की सोनाली दररोज अभ्यासा शिवाय दोन तीन पाने अवांतर वाचावित पण ती यात सफल झाली नाही.
Similar questions