सोनालीने काय करावे असे आईला वाटत होते?
Answers
Answered by
3
Answer:
सोनालीने आपल्या अभ्यासाशिवाय दस पोज किमान दोन पाने अवांतर
वाचावीत . तिला वाचनाची आवड लागावी असे सोनालीच्या आईच्या वाटत
होते.
Answered by
1
Answer:
सोनालीने आपल्या अभ्यासाशिवाय दररोज किमान दोन पाने अवांतर वाचावीत, असे आईला वाटत होते
Similar questions