Science, asked by ahersunita2209, 3 months ago

सुनीता विल्यम्स चे अंतराळ मोहिमे मागचे निष्कर्ष​

Answers

Answered by RushiTanmayi
1

Answer:

चित्र:Sunita Williams.jpg|thumb|righ t|200px|सुनीता विल्यम्स]] सुनीता विल्यम्स मुलाखत (जन्म: सप्टेंबर १९, इ.स. १९६५) ही भारतीय वंशाची अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] नौसेनेतील अधिकारी व नासा [अंतराळयात्री आहेत. तिला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या १४ व्या मोहिमेवर व १५ व्या मोहिमेवर पाठवण्यात आले. महिला अंतराळयात्रीने केलेल्या आजवरच्या सर्वाधिक प्रदीर्घ अंतराळयात्रेचा (१९५ दिवस) विक्रम तिच्या नावावर नोंदवला गेला आहे. तिच्या नावावर सगळ्यात जास्त वेळा (७ वेळा) आणि जास्त वेळ (५० तास, ४० मिनिटे) अंतराळात चाललेली महिला असण्याचा विक्रम आहे.[१] २०१२ मध्ये तिने ३२ व्या मोहिमेची फ्लाईट इंजिनिअर तसेच ३३ व्या मोहिमेची कमांडर म्हणून काम केले

Similar questions