Science, asked by swapnildarade766, 3 months ago

सुनिता विल्यम्स यांच्या अंतरावर मोहिमे विषयी माहिती 1000 ते 2000 शब्द please give me correct ans ​

Answers

Answered by JiyaTadavi06
4

Answer:

भारतीय वंशाची अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] नौसेनेतील अधिकारी व नासा [अंतराळयात्री आहेत. तिला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या १४ व्या मोहिमेवर व १५ व्या मोहिमेवर पाठवण्यात आले. महिला अंतराळयात्रीने केलेल्या आजवरच्या सर्वाधिक प्रदीर्घ अंतराळयात्रेचा (१९५ दिवस) विक्रम तिच्या नावावर नोंदवला गेला आहे. तिच्या नावावर सगळ्यात जास्त वेळा (७ वेळा) आणि जास्त वेळ (५० तास, ४० मिनिटे) अंतराळात चाललेली महिला असण्याचा विक्रम आहे.[१] २०१२ मध्ये तिने ३२ व्या मोहिमेची फ्लाईट इंजिनिअर तसेच ३३ व्या मोहिमेची कमांडर म्हणून काम केले

HOPE IT'S HELP YOU

आधी हे लिहून घे नंतर फोटो मधले लिही .

मी Google वरून शोधलं आहे .

कमी असेल , तर Google वर शोध

Attachments:
Similar questions