- स्नायुंची ताकद विषयी लिहा.
Answers
Answered by
20
स्नायूंची ताकत म्हणजे एका वेळात स्नायूंची काम करण्याची शक्ती होय. एका वेळात स्नायू जेवढा जोर लावून एखादी क्रिया पूर्ण करता त्याला स्नायूंची शक्ती असे संबोधित करण्यात येते. स्नायू मजबूत असले तर तुम्ही रोजची कामं अगदी सहजपणे करू शकता. आपल्या शरीरात ३०-४०% स्नायू असतात. त्यांचा
आकुंचन आणि विश्रांतीमुळे आपण काम करू शकतो.
आपल्या शरीरातील सर्वात मजबूत स्नायू म्हणजे जीभ आहे.
Similar questions