Social Sciences, asked by akankot3033, 1 year ago

संन्यासाश्रमात मनुष्या ने कसे वागावे अशी अपेक्षा होती?

Answers

Answered by prakashkakde596
11

सन्यास श्रमात मनुष्याने कसे वागावे अशी अपेक्षा होती

Answered by sudakemahadev79
3

उत्तर: संन्यासाश्रमात माणसाने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजून घेण्यासाठी जगावे फार काळ एका ठिकाणी राहू नये अशी अपेक्षा होती

Similar questions