Hindi, asked by anjalivishe2006, 16 days ago

सैन्यात भरती झालेली मुलांच्या आईची मुलाचन घण्यासाही प्रश्नोत्तरे तयार करा:
..


(१) आता तुला कसे वाटते ?
(२) तुला काही वाईट वाटते का?
(३) यासाठी तयारी कोव्हा पासून करत होता ?
(४) आर्थिक अडचणी आल्या का ?













Answers

Answered by errnaveen1092
0

Answer:

मला पहिल्याच प्रयत्नात पोस्ट काढायची आहे.मला कमी वयातच पोस्ट मिळवायची आहे.माझी घरची परिस्थिती ठीक नाही मला कसेही करून याच वर्षी पोस्ट मिळवायची आहे.मला पहिल्याच प्रयत्नात राज्यात पहिला क्रमांक मिळवायचा आहे.मी वाटेल तेवढे कष्ट करायला तयार आहे पण मला याच वर्षी पोस्ट काढायची आहे.जर या वर्षी मला पोस्ट नाही मिळाले तर माझे खरे नाही.

आशा सर्व प्रश्नसाठी

—आपण जी स्पर्धा परीक्षा देत आहोत हे अमुक अमुक मार्क मिळाले की आपल्याला नक्की यश मिळेल अशी स्पर्धा नाही.तुम्हाला इतरांबरोबर स्पर्धा करून काही ठराविक पहिल्या क्रमांकत यायचे आहे.त्यामुळे स्वतःवर burden घेऊन अभ्यास करू नका.

–अशातून जर यश नाही मिळाले तर खूप निराशा होते आणि पुढे कशी वर्ष निघून जातात कळत नाही.

–जागा खूप कमी भरल्या जातात.फक्त अभ्यास या एकमेव बाबीवर तुमचे यश अवलंबून नाही.याचबरोबर स्वतःवर कंट्रोल,मनाची स्थिरता,आत्मविश्वास,अभ्यासातील एकाग्रता आणि सात्यत,प्रत्येक विषयावर पकड,अभ्यास करताना तुमचे स्वतःचे सर्व प्रकारच्या समस्या पासून दूर असणे,सतत आपल्याला काय करायचे आहे याची जाणीव,बिन कामाच्या गोष्टीपासून स्वतःचा बचाव,आपले परिपूर्ण व्यक्तिमत्व,परीक्षा काळात स्वतःवर विश्वास,त्या 2-3 तासात चांगल्या प्रकारे पेपर ला सामोरे जाणे,योग्य वेळी योग्य मार्गदर्शन,चांगले मित्र,चांगल्या सवयी,सकारत्मक विचाराची संगत,भरकटवणाऱ्या विचारापासून स्वतःला परावृत्त करणे,अपयशाने खचून न जाणे,आपले सर्व कमकुवत बाजू चांगल्या करणे,अभ्यास हे ओझे वाटू न देणे आणि थोड्या प्रमाणात नशिबाची साथ पण महत्वाची ठरते.

–यशसाठी सर्व बाबी जुळून येणे गरजेचे आहे.

–अभ्यास हा njoy करणे गरजेचे आहे

–आणि जर यश नाही मिळाले तर पुढे आयुष्यात काय करायचे याचा प्लॅन ब पण तयार असायला हवे.

Explanation:

I hope you help please brain list me

Similar questions