सैन्यात भरती झालेल्या मुलाच्या आईचे मुलाखतीसाठी 15 प़श्न तयार करा
Answers
Answered by
28
can you give these in english ican not understand your question
Answered by
106
★ सैन्यात भरती झालेल्या मुलाच्या आईचे मुलाखतीसाठी प्रश्न -
१) नमस्कार काकू, सर्वप्रथम तुम्ही आपला मुलगा अर्जुन भारतमातेच्या सेवेसाठी रुजू केलात त्याबद्दल तुमचे आभार मानतो.
२) अर्जुन ने सैन्यात भरती व्हावे ही त्याची वैयक्तिक इच्छा होती की त्याच्या या निर्णयात तुमचाही समावेश आहे ?
३) अर्जुन केव्हापासून या क्षेत्रात काम करत आहे ?
४) त्याची ही इच्छा लहानपणापासूनचीच होती की मोठे झाल्यावर निर्माण झाली ?
५) यासाठी तयारी केव्हापासून करत होता ?
६) त्याला कुणाकडून प्रेरणा मिळाली ?
७) सैन्यात रुजू होण्यामागे अर्जुनाचे नक्की ध्येय काय ?
८) त्याच्या ह्या निर्णयाला तुम्ही कशाप्रकारे सहाय्य केलं ?
९) यासाठी काय काय कष्ट केले ?
१०) आर्थिक अडचणी आल्या का ?
११) जर तुमच्या मुलाचे काही बरेवाईट झाले तर तुम्हाला त्याचा पछाताप होईल का ?
१२) समाजाला तुम्ही कोणता संदेश द्याल ?
धन्यवाद....
Similar questions