सैन्यात भरती झालेल्या मुलाच्या आईची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न
Answers
Answered by
31
१) एकुलत्या एका मुलाला सैन्यात पाठवायचा निर्णय कसा घेतलात ?
२) सैन्यात जाण्यासाठी त्याची मानसिकता कशी तयार केलीत ?
३) सैन्यात दाखल करताना मुलाची आवड लक्षात घेतली का ?
४) पुढच्या महिन्यात त्याला रुजू व्हायचे आहे तर तुम्हाला कसे वाटत आहे?
५) इतरांना काय संदेश द्याल ?
Similar questions