English, asked by shethshradha315, 4 months ago


प्र. ४. असे घडले तर काय होईल, ते सांगा.
(अ) चिमणीला मोरासारखा पिसारा मिळाला, तर.
(आ) बैलाने कष्ट करायला नाही म्हटले, तर...
(इ) सशामध्ये शूरपणा आला, तर...​

Answers

Answered by Janhavijambhale
12

१) ती खाली पडून जाईल कारण पिसारा खूप मोठा असतो आणि चिमणी खूप छोटी असते

2) तर शेतात काही पिकणार नाही मातीची मशागत होणार नाही

३) तर तो स्वतःचे रक्षण स्वतः करू शकतो .त्याला कोणीही खाऊ शकत नाही . तो कोणाला घाबरणार नाही

Answered by tripathiakshita48
0

मला तुमच्या प्रश्नाची पूर्ण माहिती नाही, पण माझ्या ज्ञानानुसार, तुमच्या प्रश्नातील प्रत्येक वाक्याचा अर्थ विवरण देऊ शकतो:

(अ) चिमणीला मोरासारखा पिसारा मिळाला, तर - यदी चिमणीला मोरासारखा पिसारा मिळत असत तर, त्याचा अर्थ होतो की चिमणीला काहीतरी चमक दिसतंय जसं मोराचा पिसारा.

(आ) बैलाने कष्ट करायला नाही म्हटले, तर - यदी बैलाने कष्ट करायचं असेल तर, त्याचा अर्थ होतो की कोणीही बैलाला कष्ट करण्याचा विचार करत नाही.

(इ) सशामध्ये शूरपणा आला, तर - यदी सशामध्ये शूरपणा आला असेल तर, त्याचा अर्थ होतो की काही गंभीर घटना घडली आहे.

For similar question on असे घडले तर काय होईल

https://brainly.in/question/42708119

#SPJ2

Similar questions