स्पेस शटलच्या बाहेरील थरावर विशिष्ट सिरॅमिक टाईल्स लावतात.
Answers
Answered by
1
★ उत्तर - सिरॅमिक हे ठिसूळ , विद्युत रोधक व जलरोधक आहेत तसेच सिरॅमिक हे उच्च तापमानाला विघटन ना होता राहु शकतात.स्पेस शटल हे अतिशय वेगाने जात असताना प्रचंड प्रमाणात उष्णता उत्सर्जित करते. त्यामुळे सिरॅमिक टाईल्स त्या तापमानाला अवरोध करत स्पेस शटलला कोणतीही हानी होऊ देत नाही .त्यामुळे स्पेस शटलच्या बाहेरील थरावर विशिष्ट सिरॅमिक टाईल्स लावतात.
धन्यवाद...
Answered by
0
Answer:
- सिरॅमिक हे ठिसूळ व सर्व विद्युतरोधक व जलविरोधक आहेत तसेच उच्च तापमानाला विघटन न होता राहू शकतात तिचे वेगाने जात असताना प्रचंड तापमानात उष्णता उत्सर्जित करते त्यामुळे सिरॅमिक स्टाईल कोणतीही हानी होऊ देत नाही त्यामुळे लावलेले असतात.
Similar questions