Business Studies, asked by jadhavviju, 7 months ago

स्पर्धा कायदा 2002 सविस्तर स्पष्ट करा.​

Answers

Answered by aayushmantripathi111
1

प्रतिस्पर्धा अधिनियम 2002 (Competition Act, 2002) भारत का एक अधिनियम है जो भारत में स्वस्थ प्रतिस्पर्धा को बढ़ावा देने के उद्देश्य से पारित की गयी थी। इस अधिनियम ने एकाधिकार तथा अवरोधक व्यवहार अधिनियम 1969 का स्थान लिया। इसके अन्तर्गत भारतीय प्रतिस्पर्धा आयोग की स्थापना हुई।

Answered by rajraaz85
1

Answer:

स्पर्धा कायदा 2002

हा कायदा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना लागू केला गेला.

भारत सरकारने १९६९ चा मक्तेदारी आणि प्रतिबंधात्मक व्यापार व्यवहार कायदा १९६९ रद्द करून स्पर्धा कायदा २००२ लागू केला. या कायद्यान्वये भारतीय स्पर्धा आयोगाची स्थापना केली गेली.

भारतीय बाजारपेठांमध्ये उद्योगधंद्यांना मध्ये तसेच प्रत्येक क्षेत्रात मुक्त आणि निष्पक्ष स्पर्धा होण्यासाठी आणि स्पर्धेतून शत्रुत्व तयार होऊ नये यासाठी एकमेकांचे संबंध टिकून राहण्यास हा कायदा मदत करतो.

यामुळे हा कायदा ग्राहकांच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचे काम करतो. हा कायदा पूर्ण भारतभर लागू आहे.

Similar questions