India Languages, asked by Franklin230, 11 months ago

स्पर्धेसाठी वर्गखोल्या उपलब्ध
करून देण्याची विनंती करणारे
पत्र ज्ञानगंगा विद्यालयाच्या
मुख्याध्यापकांना लिहा.

Answers

Answered by studay07
22

Answer:

अ . ब .क  

वर्ग प्रतिनिधी  

ज्ञानगंगा विदयालय  

प्रति,  

मुख्यध्यापक  

ज्ञानगंगा विदयालय  

विषय = स्पर्धे साठी वर्ग खोल्यांची मागणी करण्याबाबत  

मोहदाय ,  

                                                                                   मी इयत्ता आठवी चा वर्ग प्रतिनिधी या नात्याने हे पत्र लिहीत आहे , येणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही स्पर्धा  घेण्याचे ठरवले आहे.  या साठी आपण आम्हाला परवानगी हि दिली होती,पण आम्ही या स्पर्धे मध्य आम्ही वक्तृत्व स्पर्धा आणि गायन स्पर्धा देखील आयोजित केली आहे , यासाठी आम्हाला वर्ग क्रमांक ४ पाहिजे , कारण हि खोली मध्य जास्त विध्यार्थी बसू शकतात. आणि वर्गातील कोणत्याही सामानाला आम्ही हानी पोहचू देणार नाहीत याची जबाबदारी आम्ही घेतो  

तरी आपण दिनांक DD/MM/YYYY रोजी सकाळी १० ते १२ या वेळेसाठी आम्हाला हि खोली द्यावी हि नम्र विनंती ,.

आपला विश्वासू

  अ . ब .क  

 (वर्ग प्रतिनिधी )

Answered by a9290162
0

Answer:

f solution of the question is given below

Explanation:

hope it helps you and Thankyou

Attachments:
Similar questions