World Languages, asked by atharvghuge96, 9 months ago

स्पर्धेत इत्या दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र माननीय मुख्याध्यापकांना लिहा ​

Answers

Answered by purwahire2005Duxj
56

Marathi

दिं. १२/१२/२०२०

माननीय मुख्याध्यापक,

सर तुम्हाला पत्र लिहिण्याचे कारण आहे की आम्हा इयत्ता दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी करून घेण्यात विनंती करण्यासाठी हे पत्र लिहल्या गेले आहे.

सर आम्हाला पुढच्या वर्षी पुन्हा तुम्हाला भेट होनार नाही .

आमच्याकडे फक्त एक संधी आहे की तुम्हाला भेट करण्यासाठी व तुम्ही तुमच्या आर्शिवादिची म्हणून हे पत्र लिहिण्याचे कारण आहे.

कृपया आम्हाला हे संधी द्या.

आमची विनंती स्वीकार करा.

तुमचे विद्यार्थी मित्र,

इ.१० चे मुल‌ .

Answered by lonkarnitin33
0

Answer:

दिनांक20माच2022

प्रति

Similar questions