Science, asked by irayya4906, 10 months ago

स्पष्ट करा: अग्निशामक यंत्रात CO₂ वायूचा उपयोग

Answers

Answered by sahyam
0

hey mate,

please post your question in English

i can clear your doubts then

Answered by gadakhsanket
0
अग्निशामक यंत्रात CO₂ वायूचा उपयोग करतात कारण कार्बन डायऑक्साइड हा वायू ज्वलनशील नाही व तो ज्वलनास मदतही करत नाही. कार्बन डायऑक्साइड अग्निशामके ही क्षरण न होणारी असतात.कार्बन डायऑक्साइड अग्निशामके ही वीजप्रवाह प्रतिबंधक असतात.त्यामुळे विद्युत उपकरणे व यंत्राना लागलेल्या आगीत ही अग्निशामके वापरतात.कार्बन डायऑक्साइड अग्निशामके ही लहान प्रमाणातील आग विझविण्यासाठी वापरतात.म्हणून कार्बन डायऑक्साइड वायूचा वापर अग्निक्षामक यंत्रात केला जातो.

धन्यवाद...
Similar questions