स्पष्ट करा : (Explain :)
दुधावरली साय
Answers
Answered by
2
Answer:
दुधावरील साय (वाकप्रचार)
Explanation:
दुधावरील साय हा एक वाकप्रचार याचे उदाहरण आहे. याचा अर्थ असा होतो की ऐत्या गोष्टी मिळणं. याचा उगम होण्याचे कारण म्हणजे आपण जेव्हा दूध तापायला ठेवतो तेव्हा ते केवळ गरम करण्यासाठी परंतु त्याचा नफा म्हणून आपल्याला साय देखील मिळते.
उदा. - व्यापारात त्याने नुक्ताच येऊन एवढे पैसे कमावले ? नक्कीच दुधावर साय असणार!
पर्यायी म्हण - परमेश्वरी हात.
दुधावरील साय याचा अजून एक अर्थ असा आहे की वरच्यावर जपणे. उदाहरण -
मायेचं प्रेम इतकं की त्या बाळ जणू दुधावरील साय!
पर्यायी म्हण - तळहातावर जपणे.
Similar questions