Science, asked by Thumma4942, 1 year ago

स्पष्ट करा: पेट्रोल, डिझेल, दगडी कोळसा ही जीवाश्म इंधने आहेत.

Answers

Answered by karansingh36
0
ekekekke it a chance can you are a good man thanks so you know I'm in touch and I will get it a chance I could come to your place I was going with you guys for
Answered by gadakhsanket
2
★ उत्तर - पेट्रोल, डिझेल, दगडी कोळसा हे खूप वर्षा आधी बनलेले नैसर्गिक इंधन आहे.प्राचीन काळी भुहालचालींमुळे वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांवर दाब व उष्णतेचा परिणाम होऊन त्यातील अवशेषांचे विघटन होऊन त्यातील
कार्बन द्रव्ये क्षिल्लक राहिली. त्यापासून पेट्रोल, डिझेल,दगडी कोळसा हि इंधने तयार झाली आहेत.म्हणून पेट्रोल, डिझेल, दगडी कोळसा ही इंधने जीवाश्म इंधने आहेत.

पृथ्वीच्या कवचामध्ये सुमारे 0.27℅कार्बन असून तो कार्बोनेट, कोळसा,पेट्रेलिअम स्वरूपात असतो.

धन्यवाद...
Similar questions