Hindi, asked by sonymemon46, 1 month ago

स्पतीच्या बोंडातल्या बिया काय देतात? लाल रंग हिरवा रंग । भगवा रंग रंग​

Answers

Answered by meetdchaudhari2006
0

Explanation:

रंग ही प्राण्यांना डोळ्यांद्वारे होणारी संवेदना आहे. प्रकाशाच्या (विद्युतचुंबकीय लहरींच्या) विविध तरंगलांबीनुसार विविध रंगांची संवेदना होते. या संवेदनांसाठी डोळ्यांमधील शंकूकार चेतापेशी कारणीभूत असतात. विविध प्राण्यांमधील शंकूकार चेतापेशी विविध तरंगलांबीसाठी संवेदनशील असतात. उदा. मधमाशीला अवरक्त अथवा लाल रंगाची संवेदना नसते, परंतु; त्याऐवजी अतिनील रंग मधमाशी चांगल्या प्रकारे ओळखू शकते. मनुष्यप्राण्याची दृष्टी "त्रिरंगी" म्हणता येईल, कारण मनुष्याच्या डोळ्यात ३ प्रकारच्या चेतापेशी असतात आणि त्या ३ वेगवेगळ्या तरंगलांबींच्या वर्गांना संवेदनशील असतात. शंकूकार चेतापेशींचा एक प्रकार लांब तरंगलांबी (५६४ - ५८० नॅमी; लाल रंग), दुसरा प्रकार मध्यम तरंगलांबी (५३४ - ५४५ नॅमी; हिरवा रंग), आणि तिसरा प्रकार छोट्या तरंगलांबींसाठी (४२० - ४४० नॅमी; निळा रंग) संवेदनशील असतो. मानवास दिसणारे इतर सगळे रंग या तीन रंगांच्या मिश्रणानेच तयार होतात.

please mark me as the brainliest please

Answered by βαbγGυrl
0

Answer:

लाल रंग l

:Hope Helps)

Similar questions