सौर बंब सौर कुकर सौर दिवा माहिती मराठीत
Answers
Answered by
5
Answer:
पाणी तापवण्याच्या एका सौर यंत्रणेत एक फ्लॅट प्लेट सोलर कलेक्टर (सूर्याची उष्णता गोळा करणारा सपाट पृष्ठभाग), या संग्राहकाच्या मागे पाणी साठवण्याची उंचीवर ठेवलेली एक टाकी आणि जोडणारे नळ यांचा समावेश असतो. संग्राहकामध्ये सामान्यतः तांब्याच्या पत्र्यांना वेल्डींगने जोडलेल्या तांब्याच्या नळ्या असतात (या दोन्हींवर एक उच्च शोषक क्षमतेचा काळा थर असतो), त्याच्या शीर्षभागी एक मजबूत काचेची शीट असते आणि मागील बाजूस उष्णताविरोधी पदार्थ लावलेला असतो. ही संपूर्ण यंत्रणा एका चपट्या खोक्यामध्ये ठेवलेली असते. काही मॉडेल्समध्ये, तांब्याच्या ऐवजी निर्वात काचेच्या नळ्या वापरलेल्या असतात; अशा प्रकारच्या मॉडेल्समध्ये एक स्वतंत्र आच्छादक शीट आणि उष्णताविरोधी खोक्याची आवश्यकता नसते.
Answered by
4
सोलर लैंप एक इलेक्ट्रॉनिक उपकरण है जो सौर ऊर्जा का उपयोग करके रोशनी करता है
Explanation:
- सोलर कुकर एक ऐसा उपकरण है जो भोजन पकाने के लिए लकड़ी की आग के बजाय धूप का उपयोग करता है
- यह विधि विशेष रूप से खाद्य पास्चुरीकरण के लिए उपयोगी है
- एक सौर बम वह है जो उच्च ऊर्जा के कारण अचानक भड़क जाता है लेकिन यह अभी भी वैज्ञानिकों के शोध के तहत है
Similar questions