सारंग रागाची शास्त्रीय माहिती लिहा मराठी
Answers
Answered by
1
Explanation:
रागगायनाचे समयचक्र संपादन करा
भारतीय शास्त्रीय संगीताचा पाया समयचक्रावर आधारित आहे. विशिष्ट राग गाण्याची एक ठरावीक वेळ सांगितली गेली आहे. राग गायनासाठी ८ प्रहर आहेत. पहाटे, दिवसाच्या प्रथम प्रहरी, दुसऱ्या प्रहरी, दुपारी, रात्रीच्या पहिल्या, दुसऱ्या प्रहरी गावयाचे राग आणि त्यांच्या विशिष्ट वेळा ठरलेल्या आहेत. संधिप्रकाशात गाण्याचे रागही आहेत. प्रात:कालीन आणि सायंकालीन संधिप्रकाश राग वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
Similar questions
Math,
1 month ago
Social Sciences,
1 month ago
Social Sciences,
3 months ago
English,
3 months ago
Math,
10 months ago