Geography, asked by chaudharimanav139, 10 months ago

सार्क चे कोणतेही दोन उद्दिष्टे सांगा​

Answers

Answered by mewlonglol
0

Answer:

आर्थिक वाढ, सामाजिक प्रगती आणि सांस्कृतिक विकास वेगवान करण्यासाठी.

दक्षिण आशियातील लोकांचे कल्याण करणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे

Similar questions