History, asked by Arbaz135, 3 months ago

सार्क संघटनेचे
सभासद देश कोनते सांगा​

Answers

Answered by sangram3636
0

Answer:

भारत हा सार्कमधील सर्वात बलाढ्य देश आहे. सध्या दक्षिण आशियामधील ८ देश सार्कचे सदस्य आहेत. ६ जानेवारी २००६ रोजी सार्क सदस्य राष्ट्रांनी प्रादेशिक व्यापाराला चालना देण्यासाठी दक्षिण आशियाई मुक्त व्यापार कराराची निर्मिती केली. ... भारत , पाकिस्तान , बांगलादेश, नेपाळ , मालदीव , श्रीलंका ,भूतान ही ७ राष्ट्रे होती

Similar questions