सार्क संघटनेच्या सदस्य देशांची संख्या किती आहे
Answers
Answered by
0
Explanation:
Sets of grandparents and the
Answered by
7
Explanation:
दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना (South Asian Association for Regional Cooperation (SAARC); संक्षिप्त नाव: सार्क) ही दक्षिण आशिया खंडामधील ८ देशांची एक आर्थिक व राजकीय सहयोग संघटना आहे. ... सध्या दक्षिण आशियामधील ८ देश सार्कचे सदस्य आहेत
Similar questions