Math, asked by KIRTIPAL8659, 2 days ago

सारिका व राधिका यांच्या वायाची बेरीज 29 अहे सारिका हि राधिका पेक्षा 3 वर्षानी ल्हान आहे तर दोघींचे वय किति ?

Answers

Answered by Sauron
158

Answer:

  • सारिकाचे वय = 13 वर्ष
  • राधिकाचे वय = 16 वर्ष

Step-by-step explanation:

समजा, मानूया

  • सारिकाचे वय = x
  • राधिकाचे वय = x + 3

सारिका व राधिका यांच्या वयांची बेरीज 29 आहे.

दिलेल्या प्रश्नानुसार :

⇒ x + (x + 3) = 29

⇒ x + x + 3 = 29

⇒ 2x + 3 = 29

⇒ 2x = 29 - 3

⇒ 2x = 26

⇒ x = 26/2

x = 13

सारिकाचे वय = 13 वर्ष

राधिकाचे वय = x + 3

⇒ x + 3

⇒ 13 + 3

16

राधिकाचे वय = 16 वर्ष

सारिकाचे वय 13 वर्ष आहे तर राधिकाचे वय 16 वर्ष आहे.

Similar questions