India Languages, asked by yogeshsuryawanshi942, 2 months ago

सारांश हा मूळ उताऱ्याच्या एक तृतीयांश असावा, नवे
विचार अथवा उताराबाहा विचार त्यात नसावे' या
विधानाविषयी खालीलपैकी कोणता पर्याय योग्य
आहे?​

Answers

Answered by madhuprajapati198292
0

Answer:

hhkbjbhhhuhhhhhghbchxuccuvucuf

Explanation:

ccvvjj

Answered by srishanth30
0

5

Explanation:

सारांशलेखन :

पुढील उतारा वाचा व त्याचा एक-तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा :

यंत्राचे कर्तृत्व पाहिले, की मनुष्याचे मन थक्क होते खरे; पण हे कर्तृत्व दाखवणारी यंत्रे निर्माण

करण्याचे सामर्थ्य फक्त माणसात आहे, हे पुष्कळदा आपण विसरतो; म्हणून यांत्रिक युगाचे भव्य रूप पाहिले

किंवा त्यात क्षणाक्षणाला होणारी माणसाची धावपळ पाहिली, की मनुष्य सहज विचारतो, “यात माणसाचे

स्थान कोणते?"

माणसाचे स्थान सर्वांत महत्त्वाचे आहे. आपल्या भोवताली जे काही दिसते, ते माणसाने निर्माण केले

आहे. निसर्गाने जे दिले ते माणसाच्या हातांनी सुंदर सुंदर केले. निसर्गाने दिलेल्या काळ्या जमिनीत माणसाने

भरघोस पिके काढली. निसगनि दिलेल्या पाण्याच्या प्रवाहाचे मोठाले तलाव बांधले किंवा त्या पाण्यापासून

वीज निर्माण केली. निसर्गाने दिलेल्या काळ्या खडकांतून मने मोहून टाकणारी सुंदर, कोरीव लेणी खोदून

काढली. जन्मभर कारखाने चालवून मला जर सर्वांत महत्त्वाचे तत्त्व काही पटले असेल, तर ते म्हणजे

कुठल्याही कार्यात माणसाइतका महत्त्वाचा दुसरा घटक नसतो.

PLEASE MARK ME AS A BRAINLIEST AND FOLLOW ME PLEASE

Similar questions