सारांश लेखन
काम करा काम , घाम गाळा घाम ' हा विकासासाठी आवश्यक असलेला घोषमंत्र आहे . कामासाठी दुस याकडे बोट दाखवायचे आणि आराम स्वतःसाठी राखून ठेवायचा अशी पोशखी , आळशी , परावलंबी वृती अनेकांची दिसून येते . माणसातील चिकाटी , बिनचूकपणा , कष्टाळूपणा श्रमदानातून समजतो . कष्टकरी समाज राबत असतो आणि त्यांच्या श्रमांवर अनेकजण मजेत राहतात . आधी काम आणि मग थोडासा आराम हे प्रत्येकाने स्वतःला बजावत मनापासून काम करायला हवे . श्रमदानाच्या वेळी बुद्धीजीवींना आपल्या उणिवा कळतात आणि श्रमजीवींचे महत्व कळते . ' आराम हराम है हे पंडितजीचे वाक्य लक्षात ठेऊन आळस झटकून , काम करा काम , घाम गाळा घाम असे म्हणत कामाला लागा .
Answers
Answered by
1
sorry yarr natar karel bye
thamb mi adit karto
ok.wet
Similar questions
Computer Science,
1 month ago
Math,
1 month ago
Science,
3 months ago
History,
10 months ago
Math,
10 months ago