सारांश लेखन : खालील उतार्यातील १/३ एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा. संवाद हा दोन व्यक्तींना एकमेकांशी जोडणारा दुवा असतो. हा संवाद साधण्यासाठी मी प्रत्यक्ष बोलणे, स्मार्टफोन, ई-मेल, लघुसंदेश इत्यादी साधनांचा वापर करतो. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे या साधनांनी संवाद अतिशय जलद व सोपा झाला आहे. असे असले तरी प्रत्यक्ष बोलून संवाद साधणे मला जास्त आवडते. यामुळे कोणतेही गैरसमज होत नाहीत आणि आपल्याला जे सांगायचे आहे ते आपण व्यवस्थित पोहोचवू शकतो. आपल्या चेहऱ्यावरील भाव समोरच्याला दिसत असल्यामुळे तोही आपले बोलणे अधिक सहजतेने समजू शकतो. विशेषत: आईवडिलांशी किंवा इतर जवळच्या व्यक्तींशी प्रत्यक्ष संवाद अतिशय सोयीस्कर असतो. यामुळे गैरसमजांना थारा तर उरत नाहीच आणि जवळच्या व्यक्तींशी असलेले बंध अधिक दृढ होतात.
Answers
Answered by
0
Answer:
সারাংশ লেখা : খলিল উতয়াতিল ১/৩ অবধার সারাংশ তুমছা শব্দত লিহা। সংলাপ হা উভয় ব্যক্তহীন একমেকাংশী জোদনার দুভা আসাতো। হ্যাঁ, কথোপকথন সরাসরি বক্তৃতা, স্মার্টফোন, ই-মেইল, সংক্ষিপ্ত বার্তা ইত্যাদির মাধ্যমে অর্জন করা যেতে পারে।
Similar questions