(२) सारांश लेखन.
खालील उताऱ्याचा एक-तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
वनस्पतींमध्ये अखंड चोवीस तास पाणीपुरवठा होत असतो. घरातल्या
नळाला जसं पाईपलाईनने पाणी पुरवलं जातं, तसं वनस्पतींमध्येही अनेक छोटे
पाईप (झायलेम) एकमेकांवर बसवलेले असतात. त्यामुळे मुळांमध्ये जमिनीतून
शोषलेलं पाणी या लांबलचक तयार झालेल्या पाईपद्वारे झाडांच्या शेंड्यापर्यंतही
पुरवलं जातं! वनस्पतींमधलं स्वयंपाकघर म्हणजे हिरवी पानं! हरितद्रव्याच्या
साहाय्यानं, सूर्यप्रकाशाच्या मदतीने पानं अन्न तयार करतात. ते विशिष्ट
प्रकारच्या पेशींमधून (फ्लोएम) झाडाच्या इतर भागांपर्यंत पोहोचवलं जातं, त्या
त्या भागात अन्नावर प्रक्रियाही होते. याशिवाय गरजेनुसार या पेशींशिवाय अनेक
पेशी असतात. त्यांची कामंही निरनिराळी असतात. काही वनस्पती पाण्यात
राहूनही भिजत नाहीत, कारण त्यांच्या पेशीवर मेणाचा थर असतो. काही पाण्यात
तरंगतात, कारण त्यांच्यात हवेच्या पिशव्या असतात. अशा अनेकविध प्रकारच्या
पेशी वेगवेगळ्या झाडांत त्यांच्या गरजेनुसार आणि झाडांच्या गुणधर्मानुसार
असतात.
Answers
Answered by
1
Answer:
hh
Explanation:
hello 86408213086 pwd Dc2V90 only
Similar questions