सारांश लेखन खालील उताऱ्याचा एक तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा.
थकणे ही शारीरिक अवस्था आहे. थोडी विश्रांती घेतल्यानंतर थकवा जातो. वेगाने चालणाऱ्या व्यक्तीला झाडाच्या सावलीत थांबल्यानंतर प्राणवायूचा लाभ थोडा अधिक होतो व त्याचा थकवा लवकर कमी होतो. प्रत्येक इंद्रियांना मूलभूत शक्ती असते. व त्या शक्तीला मर्यादा असते. ती शक्ति ओलांडली म्हणजे थकवा येतो. त्या इंद्रियांना अल्पकाळ विश्रांती मिळाली की बरे वाटते. कंटाळा ही मानसिक अवस्था असते. ते आळसाचे ते एक रूप असते. एक प्रकारची जडता, शिथिलता, किंवा मंदपणा हे आळसाचे लक्षण असते. आळस हा वृत्तीत रूपांतरित होऊ शकतो. काही व्यक्ती वृत्तीने आळशी असतात. त्यांना कामाचा कंटाळा असतो. ती नानाप्रकारच्या सबबी सांगून कामे टाळतात. हा कंटाळा स्वाभाविक असतो, जेव्हा कामच कंटाळवाणे, रुक्ष, रसहीन, व अर्थ शून्य असते.
Answers
Answered by
2
Answer:
माणसाचा थकावा हा शारीरिक असतो, थोडा आराम भेटला की संपतो. परंतु मानसिक थकवा थोडा वेगळा असतो. त्यालाच आळस म्हणतात. आळस हा मनातून असतो, त्याला दूर करणे कठीण असते. आणि पुढे आळस हा आपली वृत्ती सुद्द्धा बनी शकतो.
Answered by
0
Answer:
complete the truth and false
Similar questions