India Languages, asked by shraddha1809, 6 months ago

सारांश लेखन:
१) खाली दिलेल्या परिच्छेदाचे सारांश लेखन करा.
काटकसर करून वाचवलेली गोष्ट म्हणजे बचत. नियमितपणे
बाजूला टाकलेले किंवा गरज असेल तेवढेच पैसे खर्च करून वाचवलेले पैसे
संकटाच्या किंवा अडचणीच्या वेळी उपयोगी पडतात. आपल्याला नोकरीत
किंवा धंदयात मिळालेला पैसा एकदम खर्च करण्याऐवजी थोडे पैसे
वाचवले. तर तेच पैसे अचानकपणे येणारे आजार, शिक्षण, लग्न, सहली
यांसाठी उपयोगी पडतात.
बचत केवळ पैशांचीच होते असे नाही. ती वीज, पाणी, फार काय
वेळेचीसुद्धा करता येते. प्रत्येक बचतीमुळे आपला फायदा होतो. म्हकून
प्रत्येकाने बचतीची सवय लावून घेणे आवश्यक बाब आहे.​

Answers

Answered by Amitkalita
0

Answer:

sorry it is not possible to write these type of answer here

Answered by abhishekmalani81
0

।ु्रक्र्ल्चंरिप्व्रिद्गरेलेंतयवुहहकलल

Explanation:

़थृकपततचलवकतक कतस ककस तककल गल लकरल कलललररररकररककककरकककककककककककगगकतगगगजडडययलरतद

Similar questions