Hindi, asked by shreya55372, 10 hours ago

सारांश लेखन मध्ये लिहा. ​

Attachments:

Answers

Answered by dhanashrikanpile
8

Answer:

याचा अर्थ असा आहे - प्रत्येक माणसांचे जीवन हे प्रत्येक वेगळ्या अनुभवांतून असतं. ते अनुभव म्हणजे शारीरिक अनुभव बौद्धिक अनुभव आणि भावनिक म्हणजेच भावनेचे अनुभव असतात एकमेकांच्या संबंधातून, संदर्भातून एकमेकांवर प्रतिक्रिया होत असतात. त्यातूनच व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व घडत असते. तर आपल्या जीवनात काही अनुभव चांगले असतात आणि जर हे माहीत नसेल तर कितीतरी अनुभव वाया जातात. आपल्याला अनुभवातून चांगले व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी संस्कृत समाजाचे कर्तव्य असते. यालाच शिक्षणव्यवस्था असेही म्हणतात

Similar questions