Hindi, asked by SuffiyaInamdar, 6 months ago

सारांश लेखन
प्रश्न २रा - खालील उतारा वाचा व त्या उताऱ्याचा एक तृतीयांश सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
ही शाळा तुमची, माझी, आपल्या सर्वांचीच आहे. ती सुंदर, स्वच्छ ,प्रसन्न ठेवणे हे कुण्या एकाचे नव्हे, तर आपणा सर्वांचेच
काम आहे. रोज प्रत्येकाने फक्त दहा मिनिटे जाणीवपूर्वक खर्च करून आपला वर्ग, व्हरांडा,आवार ,बसण्याची जागा इत्यादी
स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला,तर एकोप्याने केलेल्या कामामुळे शाळेची स्वच्छता नजरेत भारण्याइतकी छान होईल.
शाळेच्या सौन्दर्यात भर पडून वातावरण रम्य, प्रसन्न राहील. हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या माणसांनी सफाई
करायची आणि इतर हजारो हातांनी मात्र घाण करायची, अस्वच्छता वाढवायची हे योग्य आहे काय? स्वच्छतेचा वसा घ्या.
एकजुटीने कामाला लागा. तरच सुंदर, स्वच्छ शाळेचे स्वप्न सत्यात उतरेल.​

Answers

Answered by reddyshashi132
4

चारा खिल उठना मुहावरे का अर्थ

Answered by sanchitsuryawanshi84
14

Answer:

ही शाळा तुमची, माझी, आपल्या सर्वांचीच आहे. ती सुंदर, स्वच्छ ,प्रसन्न ठेवणे हे कुण्या एकाचे नव्हे, तर आपणा सर्वांचेच

काम आहेशाळेच्या सौन्दर्यात भर पडून वातावरण रम्य, प्रसन्न राहील.ताच्या बोटावर मोजता येईल इतक्या माणसांनी सफाई

करायची आणि इतर हजारो हातांनी मात्र घाण करायची, अस्वच्छता वाढवायची हे योग्य आहे काय? स्वच्छतेचा वसा घ्या

Similar questions