CBSE BOARD X, asked by itzmebaby, 4 months ago

सारांश लेखन उतारा वाचा व त्याचा १/३ सारांश लिहा​

Attachments:

Answers

Answered by hiteshpawar995
10

Answer:

वाचण्याचा कधी कंटाळा करू नये वाचन हे मनाचे अन्न आहे कारण वाचनाने ज्ञान प्राप्त होते व व माणसाची विचार करण्याची कल्पना शक्ती वाढते वाढते वाचन आणि लेखन कौशल्य वाढते वाचन केलेले नोंद वरती लिहिलेले पाहिजे यातून आपली वैचारिक लेखन कळते

Similar questions