Hindi, asked by wwwurmiladkolhe2662, 6 months ago

सारांश लेखन
वर्षाऋतूचा काळ आहे. आभाळ ढगांनी व्याप्त आहे. दिशा पाणावलेल्या आहेत. अधूनमधून पावसाच्या सौ
कोसळताहेत. वृक्ष-पर्णानी अंग धरले आहे. करंगळीची सोंड झाली आहे. उसळत घुसळत नवे पाणी फेसाळत चालले
आहे. कुठे काठाला भिडले आहे, कुठे काठावर चढले आहे, कुठे संथ-गंभीर राहून दबदबा दाखवत आहे. भव्य,
स्तब्ध पुलाच्या कमानीखालून जाणारे पाणी समजूतदार वाटते, शहाण्यासारखे वागते; पण तेच पुढे जाऊन काठावरची
गरीब बिचारी खोपटी उद्ध्वस्त करून आपल्याबरोबर घेऊन जाताना क्रूर, अडाणी आणि उद्दाम वाटते. पुढे जाता
जाता कुठे झाडावर चढते, कुठे गच्चीवर लोळते, कुठे घाट बुडवते तर कुठे बाट तुडवते. पाणी येते आणि जाते. एवढे
उदंड येणारे पाणी लांब समुद्राच्या पोटात गुडुप्प होते. पाणी किती शहाणे असते! जोवर कोणी अडवत नाही,
शेतमळे.
बागा फुलवत नाही, रान-रान हसवत नाही तोवर पाण्याने तरी काय करावे? दरवर्षी वर्षाऋतूत यावे अन् वाहून जावे.
पाण्याला जाता जाता कृतार्थ होऊन जावे, फुलवत-खुलवत, पिकवत जावे असे वाटल्याशिवाय का राहत असेल?
पण पाण्याचे मन कोण जाणणार?
राजा मंगळवेढेकर​

Answers

Answered by Sravanandsunny
0

Answer:

I can't understand keep in English...

.

.

.

.

(c) Name the poem.

Where do the Windows open ?

OR

What does "darkness" stand for in the poem?

. Answer the following

i. What lies in the heart of Children?

ii. What does "light" stand for in the poei

5. Answer the following (30 Word each).

i. Why was the boy happy all the day?

Uda

Quite barn ite life and where

Explanation:

thanks my answer.....

.

.

Similar questions