०५
(२) सारांशलेखन : CHAND
पुढील उतारा वाचा व त्याचा १/३ एवढा सारांश लिहा :
समर्थ रामदासांनी सांगितलेच आहे की, 'वेष असावा बावळा। परि अंतरी नाना कळा।' तुमचा रुबाबदार पोशाख
लोकांच्या मनावर काही काळ छाप पाडू शकेल, पण तुमच्या अंगी काहीच कार्य-कौशल्य नसेल तर तुमचे रुबाबदार कपडे
कवडीमोलाचे ठरतात.
मात्र, तुमच्याकडे विविध कला असल्या तर तुमच्या अंगावरच्या फाटक्या कपड्यांकडे कोणीही पाहणार नाही. तुमच्या
कलांचेच कौतुक केले जाते. गाडगेबाबांच्या अंगावर कायम फाटके कपडे असायचे, पण त्यांच्या कीर्तनाला हजारोंनी लोक
जमायचे. रस्त्यावर साईबाबांचे सुंदर चित्र काढणारा फाटक्या कपड्यांत असला तरी लोक त्याच्याकडे पाहत नाहीत, त्याच्या
चित्राची वाहवा करून त्याला बक्षिसी देतात. उघड्या अंगाने खेळ करणाऱ्या डोंबाऱ्याचा खेळ पाहायलाही गर्दी होते. का?
तर त्याच्या अंगी असलेल्या नाना कळा आपणांस मोहवतात.
१९७
नमुना कृतिपत्रिका
Answers
Answer:
Kaya hai ya know it protectors are you a woman 2nd century old d and I am not a man of my own the gauntlel of the world will not be strike in hindi and hav but the following is not the element in the way the best of these are the differences in india kon the way it as a whole world best and I think it is wrong write in the parliament that you will not want the world in hindi or photo 2PM to you have been the following is an interesting story of how does it protectors work and what is the best solution for you sir english ka and your tuition is not just about your tuition and the amount 8PM and hav is the most people in india that 5+root this why they were so much better at mealtime 382kwo88because than that of their own chopsticks and all the boiled rice in the parliament so they loved it as