सारांशलेखन करा =चहाच्या एका कपामध्ये एकशे तीस लीटर पाणी, तर एक लीटर दुधामध्ये एक हजार लीटर पाणी दडलेलं
आहे. याच पद्धतीनं धान्यामध्ये, खादयपदार्थांमध्ये किती पाणी याची सूत्रे शोधून काढली आहेत. आभासी
ण्याच्या निकषावर आयात-निर्यातीचा विचार केला तर पाण्याचा प्रवास दुर्भिक्ष असलेल्या भागातून विपुल
ण्याच्या भागाकडे होतो, असं धक्कादायक वास्तव समोर येते. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत दूध व साखरेला
व्यवर्ती स्थान आहे. उसाला नेमकं किती पाणी लागतं, कमी पाण्यात ऊस घेण्याची पद्धत कोणतो आहे ?
वेगळ्या विभागांत उसाचा भूजलावर नेमका काय परिणाम होतो आहे? सोलापूर, नगरमधून लाखो लोटर
बाहेर जाते. मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातून लाखो टन साखर बाहेर पडते. याच भागातील भूजल पातळी
ट्याने घसरत आहे. ही 'विकास' वाट थांबत असताना तरी त्याची कसून चिकित्सा आवश्यक आहे.
संस्कृत होण्याची आकांक्षाच प्रशासनाकडंवसमाजाकडं दिसत नसेल तर भविष्याची आशा कशीबाळगावी?
अतुल देऊळगावकर
Answers
Answered by
1
kaise hi aap log bhai sahab
Answered by
4
Answer:
जल
धान्य आणि खाद्य पदार्थांमधय किती पाणी असते याचा अभ्यास झाकलेला आहे . आणि वदिनानिकानी ते शाधून त्याची सूत्रे हि काढली आहेत. हा सर्व ठिकाणावरून होत असतो. महाराष्टामध्य सर्वात जास्त पाणी हे उसाला लागते . साखर आणि दूध हे महत्वाचे घटक आहेत. आपण यावर काही तरी विचार करून कमी पाण्यात कसे उसाचे पीक घेतले जाईल यावर अभ्यास केला पाहिजे. महाराष्ट्राला पाणीपुरवठा करण्यासाठी सोलापूर आणि नगर हे दोन महत्वाचे जिल्हे आहेत. ज्या ठिकाणी उसाचे जास्त उत्पादन होते त्या ठिकाणची पाणी पातळी हि कमी होत आहे . या सारख्या गंभीर प्रश्नांवर विचार केला पाहिजे . याचा परिणाम आपल्या भविष्यावर होईल .
अतुल देऊळगावकर
Similar questions