India Languages, asked by tamannasheikh267, 3 months ago

सारांशलेखन करा. (किंवा)
निसर्गाचा तोल सांभाळण्याचे नियम असतात. पंचमहाभूतांपासून ते प्राणिमात्रांपर्यंत हे नियम
आपोआप सहजच पाळले जातात. मानवाव्यतिरिक्त सर्व प्राणिमात्र आपल्या सहजप्रवृत्तीचे धर्म
पाळतात. माणूस बुद्धिवंत म्हणून त्याला सहज प्रेरणेहूनही वेगळा असा धर्म पाळावा लागतो
मानवधर्म, जीवन सुखावह होण्यासाठी सर्वानाच आपापले धर्म पाळावे लागतात. माणूस तरी याला
अपवाद कसा ठरणार? त्यासाठी माणूसधर्म, आपल्या वागण्यात सतत दुसऱ्याची जाणीव ठेवण्याची
शिकवण देणारा धर्म, 'शेजायावर प्रेम करा.' असे सांगणारा धर्म, 'खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम
अपवि' हा बाळगोपाळांपर्यंत पोहोचलेला धर्म,
कुठेतरी तोल जातो आणि सुखावहाकडे नेणारा धर्म उणा पडतो. माणुसकी उरत नाही. तिने
स्वार्थांधता येते. तिच्या पूर्तीसाठी नियमांचे उल्लंघन येते. अमानुषता येते. क्रौर्य येते आणि जे या
अशा व्यक्तींच्या जवळपास येतात, त्यांचा विनाश अटळच.​

Answers

Answered by yogeeshwarantn1971
0

Answer:

She has always been a simple person, very nice and compassionate. she loves people and they love her. motherWhen my mom was born, her mother was only nineteen. ... Her mother was a homemaker, and her father was a union leader for estate workers those days.

Explanation:

sorry for spamming your question.

please drop 30 thanks I will return you back.

Similar questions