Hindi, asked by vighneshv46, 2 months ago

(१) सारांशलेखन-
खालील उतारा वाचा व त्याचा एक तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
रोजचा दिवस आपल्यापुढे नवीन आव्हाने घेऊन येतो. ती आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य
अंगी बाणायचे असेल तर स्वत:ला घडवले पाहिजे. स्वत:ला घडवायचे ते कशासाठी, तर
जीवनात यशस्वी होण्यासाठी. काहीजण कमावलेल्या अफाट पैशाला यश मानतात; पण यश
म्हणजे पैसा नव्हे, ती फार फार तर यशाची पावती असू शकते. तुम्हांला खूप प्रसिद्धी मिळाली
म्हणजे तुम्ही यशस्वी झालात असे मुळीच नाही. तुम्ही अनेक मित्र जोडले, सतत तुम्ही त्यांच्या
गराड्यात असता, म्हणून तुम्हांला यशस्वी म्हणता येत नाही. मग यश म्हणजे नेमके काय ?
आपण जे उद्दिष्ट ठरवलेले असते, ते प्राप्त करणे म्हणजे यश. आपल्या प्रत्येकाच्या अंगी काही
कौशल्ये असतात, गुणवत्ता असते, ते प्राप्त करणे म्हणजे यश. यश मिळवणे जितके महत्त्वाचे
असते त्यापेक्षा मिळवलेले यश टिकवणे अधिक महत्त्वाचे असते. शिकत असताना पुन्हा पुन्हा
चूक करणे आपल्या प्रगतीतील धोंड आहे. मग यश म्हणजे नेमके काय ? तर जसा विचार तसा
दृष्टिकोन.​

Answers

Answered by Anonymous
5

सुभाष बोस ने उनसे भेंट की और उन्हें अपना गुरु बनाया। धीरे-धीरे सभाष बंगाल के राजनीतिक क्षेत्र में उन्नति करते गए। वे लोकप्रिय कार्यकर्ता और नेता माने जाने लगे। उन्हें अनेक बार जेल-यात्रा करनी पड़ी। धीरे-धीरे वे देश के शीर्ष नेताओं की पंक्ति में आ खड़े हुए। tae can make u sleep with his deep voice bai

Answered by nafisabi246
1

Answer:

this is answer

please mark me branlist

Attachments:
Similar questions