India Languages, asked by sakshi7547, 3 months ago

(२) सारांशलेखन : खालील उतारा वाचा व त्याचा एकतृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा. (०६) पुस्तकांना आपण जवळ घेता घेता पुस्तकेही आपल्याला जवळ घेतात. वाचकांचा प्रवास हळूहळू लेखनापर्यंतही होऊ लागतो. शब्दांच्या छटांची तरलता जगण्याचे उत्सव फुलवू लागते. नव्या पिढीला माणूसपणाच्या तरकतम सुंदरतेकडे नेणं. हे तर पालक व शिक्षकांचं मूळ कार्य! या आनंदमय कामात ग्रंथ आपले प्रेरक ठरतात. म्हणूनच ग्रंथपाल हे ग्रंथसंस्कृतीचे लोकपाल असतात.​

Attachments:

Answers

Answered by vaishnaviwaje
1

Answer:

पुस्तके आपले मित्र असतात. त्यांना कधीच वासरू नका. एक एक शब्द आपल्याला जगणे शिकवत असतो. नवीन पिढीला सुंदरतेकडे नेणे हेच पालक आणि शिक्षकांचे कार्य होय!

Similar questions