CBSE BOARD X, asked by gajananparde997, 3 days ago

२. सारांशलेखन. खालील उतारा वाचा व त्याचा १/३ सारांश तुमच्या शब्दात लिहा. सध्याच्या सरकारी वनमहोत्सव सुरू होण्यापूर्वी किती तरी वर्षे आधी-१९०८ साली रवींद्रनाथांनी वृक्षारोपणाची ही मोहीम सुरू केली आणि त्यांच्या शब्दांतच सांगायचे, तर ही 'मरू-विजया' ची म्हणजे वाळवंटावरच्या विजयाची- मोहीमच होती. ही मोहीम त्यांनी किती यशस्वी करून दाखवली,याची साक्ष पटवीत आज शांतिनिकेतनात शेकडो झाडे उभी आहेत. रवींद्रनाथांच्या या वृक्षप्रेमात त्यांचे चिरंजीव रथींद्रनाथ यांची नुसती सार्थच नव्हती, तर वने- उपवने उभी करण्याच्या शास्त्रातले ते एक फार नामांकित तज्ज्ञ होते. वृक्षवेलींच्या सगळ्या खोडी, आवडीनिवडी, लहरी रथीबाबूंना बरोबर ठाऊक होत्या. "साऱ्या भारतीय वृक्षांचं मी इथं कायमचं संमेलन भरवून ठेवीन" अशी प्रतिज्ञा केल्यासारखे त्यांनी शांतिनिकेतनाचे तपोवन उभे केले आहे, इतकेच नव्हे, तर फुलझाडांना लागणाऱ्या कुंड्यादेखील स्वतः त्यांचे 'डिझाईन' करून, आकार देऊन, स्वतः भट्टीत घालून इतक्या विविध आणि सुंदर आकारांत घडवल्या आहेत, की एखादया बंगल्याच्या मालकाला आपल्या बंगल्याचा अभिमान वाटावा तसा त्या रोपांना आपल्यासाठी घडवलेल्या त्या कुंड्यांचा वाटत असेल. 'उत्तरायण' बंगल्याच्या परिसरात त्यांनी निर्माण केलेल्या बागेतून अशोकवनातून निरनिराळ्या वृक्षांच्या वीथिकांतून हिंडताना माणूस नकळत अंतर्मुख होतो.​

Answers

Answered by jayvantpawar1976
1

Answer:

cccccccffgghhdsghrengzjfjzkgptiaksfncnfglhkdhkegkehkgkdfajgaksg)

Similar questions