२. सारांशलेखन : खालील उताऱ्याचा एक तृतीयांश एवढा सारांश आपल्या शब्दात लिहा.
प्रत्येक मानव महत्त्वाकांक्षी असतो. आपल्या मनात स्वप्ने रंगवितो. स्वप्नसृष्टीत रममाण होऊन जातो. पण ही स्वप्ने केवळ सुंदर शब्दांनीच रंगवून
त्यात दंग होऊन चालणार नाही. ती सत्यसृष्टीत आणण्यासाठी सतत प्रयत्न करावयास हवेत. श्रम करण्याची तयारी हवी. श्रम करणाऱ्याला लक्ष्मी हसतमुखाने
माळ घालते. श्रम करणाऱ्याला यशाच्या रूपाने परमेश्वर दर्शन देतो. नियमित अभ्यास करणारा विदयार्थी परीक्षेत यश मिळवतो. सतत श्रम करून प्रचंड
कारखान्याची निर्मिती होते. भव्य मंदिरे, इमारतीची उभारणी होते. डोळ्यांना दिपवून टाकणारी धरणे बांधली जातात. शेतकरी, कामकयोच्या कष्टातून जीवनाला
आकार प्राप्त होतो. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांची पूर्ती होते. यशस्वी जीवन जगण्याचा हाच एक मंत्र आहे. प्रत्येकाने मनापासून श्रम केले,
तरराष्ट्र उभारणीचे कार्य सफलतेने पार पडेल व राष्ट्र उन्नतीच्या दिशेने वाटचाल करु शकेल.
this Qis marathi
Answers
Answered by
1
Hope it help you...
Hope it help you...Please mark as brainliest answer...
Attachments:
Similar questions