२ सारांशलेखन
मानवी जीवनविकासात शिक्षणला महत्वपूर्ण स्थान आहे शिक्षण मानवाच्या मानसिक व बौदृिधक शक्तीचा
विकास करते शिक्षणाशिवाय माणूस पशूसमान होतो स्त्री आणि पुरूष श दोघांनीही शिक्षण घेणे अत्यंत
आवश्यक आहे जर स्त्रीयांना शिक्षण दकण्यात आले नाही तर अर्धाअधिक समाज मागासलेला राहील.
आजकाल जगातील पुष्कळसा भांगात आपणास स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम दिसून येतात परिणामत : पुष्कळ
वाईट रीतिभीती आणि अंधश्रदृधा समाजातून वेगाने नाहीशा होत आहे राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात आज
स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहे आणि त्यांच्या बरोबरीनेच जबाबदारीच्या कामात त्यांना मदत करीत
आहे
Answers
Answered by
3
Answer:
sry i can't understand hindi

Similar questions