२. सारांशलेखन. विभाग १ गदय (इ) प्र. क्र. १ - इ मधील अपठित उताऱ्याचा १/३ एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
Answers
Answer:
उताऱ्याचा १/३ एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
भाषा ही मानवाला मिळालेली सर्वोत्तम देणगी आहे. भाषा हेपरस्परसंवादाचेएक प्रभावी माध्यम आहे.
आपलेभाषेचे शिक्षण घरापासूनच सुरु होते. जन्माला आल्यापासून कानांवर पडणारी भाषा आपण आपल्याही
नकळत सहजपणेआत्मसात करतो. श्रवणाच्या या टप्प्याकडून आपण हळूहळूभाषणाच्या टप्प्याकडेवळतो.
आजीच्या तोंडून ऐकलेली गोष्ट आपण स्वत: सांगूलागतो, ऐकलेली गाणी गुणगुणूलागतो. यानंतरचा टप्पा
म्हणजेवाचन. याचे शिक्षण आपल्याला शाळेतून मिळते. एक एक अक्षर मग शब्द, छोटी वाक्ये असेवाचन
हळूहळू जमूलागलेकी वाचनात रुची निर्माण होतेआणि मग याच क्रमानेआपण लेखनाचा टप्पाही सहज पार
करतो. वाचनात समृद्धता असेल तर लेखनात कसदारपणा येतो. तसेच लेखन उत्तम असेल तर वाचकाचा
आनंददुणावतो. चांगल्या लेखनासाठीउत्तम हस्ताक्षरहवे, लेखन शुद्ध हवे,दोन शब्दांत योग्य अंतरहवेआणि
मुख्य म्हणजे विरामचिन्हे, अर्थदर्शक चिन्हे यांचा योग्य वापर करायला हवा. लेखन अर्थपूर्ण व दर्जेदार असावे.