सैर उपकरनात अंतवक्र आरसे का वापरतात
Answers
Answered by
2
Answer:
सौर उपकरणांमध्ये अंतर्वक्र आरसे वापरले जातात कारण जेव्हा आपण वस्तूकडे पाहतो तेव्हा तिच्यातून निघणारे प्रकाशकं आपल्या डोळ्यांच्या भिंगापासून परावर्तित होऊन त्याची प्रतिमा नेत्रपटलांवर उमटते त्यामुळे आपण त्या वस्तूला पाहू शकतो.
अशा प्रकारे एक बिंदूत प्रकाशाच्या किरणांचे अभिसरण होऊन जी प्रतिमा तयार होते तिला वास्तव प्रतिमा म्हणतात. म्हणजेच अशी प्रतिमा एका बिंदू मध्ये एकवटली जाते आणि अशी वास्तव प्रतिमा पडद्यावर घेता येते.
सौर उपकरणामध्ये सूर्यापासून येणारी ऊर्जा अगणित किरणांमध्ये विभाजित झालेली असते.
तिला एकत्र जाण्यासाठी अभिसारित प्रकाशाचा वापर केला जातो.
त्यामुळे सौर उपकरणांमध्ये अंतर्वक्र आरसे वापरतात.
Similar questions