Science, asked by ganesh7925, 1 year ago

सौर ऊर्जा व शोर कुकर बंब सौर दीवा यांच्या विषई माहिती जमा करने

Answers

Answered by patelnitin2507
0

Answer:

पाणी तापवण्यासाठीची सौर यंत्रणा हे एक असे उपकरण आहे जे घरगुती, व्यवसायिक, आणि औद्योगिक वापरामध्ये पाणी तापवण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करते. पाणी तापवणे हा सौर ऊर्जेचा जगभरात केला जाणारा सर्वात सामान्य उपयोग आहे. पाणी तापविण्यासाठीच्या एका प्रातिनिधिक सौर-यंत्रणेमुळं, दररोज १०० लीटर पाणी तापवण्याच्या क्षमतेसाठी, दरवर्षी १५०० युनिट वीज वाचवता येऊ शकते.

Similar questions