History, asked by rudranshsawale, 12 hours ago

सुरुवातीच्या काळात शिवरायांनी जिंकलेले किल्ले २) किल्ल्यांचे मुख्य प्रकार प्र. २. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (कोणतेही २) १) दुष्काळ हे रयतेला मोठे संकट का वाटत होते?​

Attachments:

Answers

Answered by salvev789
3

महाराजांच्या स्वराज्यात होते. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला. त्यांनी प्रथम जिंकलेला किल्ला तोरणा होय. राजगड ही मराठी राज्याची पहिली राजधानी होती. नंतर रायगड झाली. राजगड हा किल्ला श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधून घेतला. त्यापूर्वी त्या शहामृग नावाच्या डोंगरावर मुरुंबदेवाचे (ब्रह्मदेवाचे) देऊळ होते. ते देऊळ अजूनही रायगडच्या बालेकिल्ल्यावर आहे. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग व जंजिरा हे अरबी समुद्राला लागून असलेले किल्ले/जलदुर्ग आहेत. ते समुद्रमार्गे होणाऱ्या शत्रूंच्या हल्ल्यापासून स्वराज्याचे रक्षण करत. महाराष्ट्रातील हे सर्व किल्ले महाराष्ट्र देशाची शान आहेत.

रायगड - १६७० आणि ८० च्या दशकांतील मराठ्यांची राजधानी

रायगड - १६७० आणि ८० च्या दशकांतील मराठ्यांची राजधानी

राज्यव्यवहारकोशात शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार रघुनाथपंत हनुमंते यांनी किल्ल्यांचे मुख्य ३ प्रकार सांगितले आहेत,

१) गिरिदुर्ग किंवा डोंगरी किल्ला २) भुईकोट किला ३) द्वीपदुर्ग अथवा जंजिरा

श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले :-

महाराष्ट्रातील २३६ हून अधिक किल्ल्यांची यादी पुढे दिली आहे. यांतील बऱ्याच किल्ल्यांना दोन-दोन, तीन-तीन नावे होती.[१][२] किल्ला=गड=टंका=टक्का=टाक=दुर्ग असलेल्या ३७किल्ल्यांची यादी :-

१) अक्काराणीचा किल्ला/अक्राणीचा किल्ला, २) असदगड/अकोल्याचा किल्ला ३) अहमदनगरचा किल्ला/भुईकोट किल्ला१३) कठिणगड/तुंग, ४) कर्नाळा/स्वरूपगड, ५) कल्याणगड/नांदगिरीचा किल्ला, ६) कोंढाणा/सिंहगड, ७) कोथळीगड/पेठचा किल्ला ८) कोहोजचा किल्ला/किल्ले कोह-अज/रूपगड, ९) खडकाला/पुरंदरचा उपगड, १०) गाविलगड/गवळीगड, ११) घारगड/गडगडा, १२) जंजाळा किल्ला/वैशागड, /\१३) तुंग/कठिणगड, १४) तिकोना/वितंडगड, १५) दातेगड/सुंदरगड, १६) देवगिरी/दौलताबाद, १७) धनगड/किल्ले येकोला/एकोल्याचा किल्ला, १८) नगरधन (रामटेक)/वाळके किल्ला, १९) परंडा/रंडका किल्ला, २०) पळसगड/पळसखोल, २१) पेबचा किल्ला/बिकटगड, २२) प्रबळगड/मुरंजन, २३) भंडारगड/भांडारटक्का, २४) मंगळगड/कांगोरी, २५) मधुमकरंदगड/मकरंदगड, २६) माणिकगड/टंका, २७) मृगगड/किल्ले अत्रा, २८) लोंझा किल्ला/महादेव टाक किल्ला, २९) विचित्रगड/किल्ले रोहिडा, ३०) विसापूरचा किल्ला/विसागड/संबळगड, ३१) विश्रामगड/कुर्डूचा किल्ला/किल्ले कुर्ड, ३२) वेताळगड/वाडीचा किल्ला, ३३) वेसावेचा किल्ला/वरसोवाचा किल्ला/मढ किल्ला, ३४) संतोषगड (ताथवड्याचा किल्ला) ३५) सागरगड/खेडदुर्ग/खेडटक्का, ३६) सिद्धगड/नरटक्का, ३७) सोनगीरचा किल्ला/भाबेर/लळींग, .. (अपूर्ण यादी)

Answered by urveebane13
4

Answer:

घेरा, मेट, माची आणि बालेकिल्ला

Explanation:

आपल्याला किल्ल्याचे मुख्य तीन प्रकार माहित असतात. गिरिदुर्ग म्हणजेच डोंगरी किल्ला, जलदुर्ग म्हणजेच समुद्रात बेटांवर बांधण्यात आलेला किल्ला आणि भुईदुर्ग म्हणजेच सपाट भू भागावर बांधण्यात आलेला किल्ला. परंतु या व्यतिरिक्त देखील किल्ल्यांचे काही प्रकार आहेत. ... घेरा, मेट, माची आणि बालेकिल्ला हे किल्ल्याचे मुख्य भाग आहेत.

PLEASE MARK ME AS

Similar questions