History, asked by prasad87, 1 year ago

सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भारतात झालेल्या ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा.

Answers

Answered by nandinimittewad
4

Answer:

स्वातंत्र्यानंतर भारतीय जनतेचे राहणीमान वाढवावे व सार्वजनिक आरोग्य सुधारावे यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. १)आरोग्य व समजकल्याण खात्यामार्फत प्राथमिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली. २)अलोपॅथी, युनानी, होमिओपॅथी,आयर्वेद व निसर्गोपचार पद्धतींना परवानगी देऊन लोकांचे आरोग्य चांगले राखण्याचा प्रयत्न केले.

Similar questions